भारत सरकारची मोठी कारवाई, गुगल प्ले स्टोअरवरून हटवले 100 हून अधिक परदेशी अॅप्स; जाणून घ्या कारण
सरकारने गुगल प्ले स्टोअरला 100 हून अधिक अॅप्स ब्लॉक करण्याचे आदेश दिलेले आहेत. 2020 मध्ये चीनसोबतचा तणाव वाढल्यानंतर देखील सरकारने परदेशी अॅप्स ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला होता.